या दिवशी जमा होणार दुष्काळ मदत; पहा कामाची बातमी
Drought Relief Payment Date Maharashtra : नमस्कार शेतकरी बांधवांनो! तुम्ही जर दुष्काळ मदतीच्या प्रतीक्षेत असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. दुष्काळ निवारण उपाययोजनांसंदर्भात नुकतीच मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली असून, यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देणारे अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत दुष्काळ निवारणासाठी प्रामुख्याने खालील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत:पाणी कपात: राज्यातील … Read more