ठाण्यात सरकारी योजनेतून 3,084 नवीन घरे; या लोकेशनवर घरे
Thane PMAY scheme 2026 : मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये स्वतःच्या हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ठाणे महानगरपालिकेने (TMC) केंद्र सरकारच्या ‘पंतप्रधान आवास योजने’ (PMAY) अंतर्गत तब्बल ३,०८४ नवीन घरे बांधण्याचा मार्ग मोकळा केला आहे. वाढत्या घरांच्या किमतींमुळे शहरात बजेट होम शोधणे कठीण झाले असताना, महापालिकेच्या या उपक्रमामुळे हजारो … Read more