आताची मोठी बातमी! पुणे म्हाडा लॉटरीला एवढ्या दिवसांची मुदतवाढ मिळण्याची शक्यता
Pune MHADA Lottery Deadline Extension : नमस्कार मित्रांनो! पुणे म्हाडा लॉटरीची (MHADA Pune Lottery) आतुरतेने वाट पाहणाऱ्या आणि अद्याप अर्ज न भरू शकलेल्या सर्वांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाने ४,४६२ घरांच्या सोडतीसाठी अर्ज मागवले आहेत, आणि त्याला आतापर्यंत एक लाखांहून अधिक प्रतिसाद मिळाला आहे. पण सध्या अर्ज भरताना अनेकांना ‘महाआयटी’च्या … Read more