drought relief card maharashtra : नमस्कार शेतकरी मित्रांनो! राज्यात पावसाअभावी अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी राज्य आणि केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना दुष्काळ मदत, पीक विमा आणि इतर योजनांचा लाभ दिला जातो. पण बऱ्याचदा कागदपत्रांच्या कटकटीमुळे ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास खूप वेळ लागतो.
पण आता काळजी करण्याचे कारण नाही! शासनाने शेतकऱ्यांसाठी एक असे विशेष ‘ओळखपत्र’ (ID Card) आणले आहे, ज्यामुळे तुम्हाला दुष्काळ मदत आणि इतर सर्व सरकारी योजनांचा लाभ विनाअडथळा आणि सर्वात आधी मिळणार आहे.
तुमच्याकडे हे महत्त्वाचे कार्ड आहे का? हे कार्ड कसे आणि कुठे काढायचे? आणि या एका कार्डमुळे तुमचे काम कसे सोपे होणार आहे? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आणि कार्ड काढण्याची सोपी पद्धत जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर लगेच क्लिक करा!