दिवाळीपर्यंत सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता; एवढा मिळणार भाव

नमस्कार शेतकरी मित्रांनो! सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस आणि पूरस्थितीमुळे सोयाबीन काढणीला उशीर होत आहे. मात्र, येत्या दोन आठवड्यांत म्हणजेच दिवाळीपर्यंत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढण्याची दाट शक्यता आहे.

एकीकडे उत्पादन कमी झालेले असताना बाजारात आवक कशी वाढणार, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. यामागे एक महत्त्वाचे गणित आहे – शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी पैशांची गरज असते आणि त्यामुळे ते नाइलाजाने किंवा गरजेपोटी बाजारात सोयाबीनची विक्री करतात. यालाच ‘पॅनिक सेलिंग’ असेही म्हटले जाते. व्यापारी आणि उद्योगांनाही ही गोष्ट चांगलीच माहीत असते.

मग अशा वाढत्या आवकीच्या वेळी सोयाबीनचे भाव टिकतील का? दिवाळीपर्यंत सोयाबीनची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी किमान किती रुपयांचे टार्गेट ठेवावे? आणि दिवाळीनंतर भावांमध्ये खरोखरच मोठी सुधारणा होणार आहे का?

या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आणि बाजार तज्ज्ञांचे अचूक अंदाज तुम्हाला पुढे पाहायला मिळतील. जर तुम्हालाही सोयाबीनचे पुढील भाव आणि मार्केटचे गणित समजून घ्यायचे असेल, तर खाली दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा!

दिवाळीपर्यंत एवढा असणार सोयाबीन भाव
येथे क्लिक करून पहा

Leave a Comment

Join WhatsApp Group