Maharashtra Karjmafi Third List : नमस्कार शेतकरी मित्रांनो! राज्यातील जे शेतकरी अनेक दिवसांपासून कर्जमाफीच्या (Shetkari Karjmafi) प्रतीक्षेत होते, त्यांच्यासाठी आज एक अतिशय मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे.
बऱ्याच शेतकऱ्यांना याआधी ‘नो रेकॉर्ड फाउंड’ (No Record Found) असा मेसेज येत होता किंवा बँकांच्या काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचे नाव कर्जमाफीच्या यादीत आले नव्हते. पण आता शासनाने कर्जमाफीची तिसरी मोठी यादी प्रकाशित केली आहे. या नवीन यादीमध्ये राज्यातील लाखो शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.
या तिसऱ्या यादीत एकूण किती शेतकऱ्यांची नावे आहेत? आधी तुमचे नाव यादीत का अडकले होते? आणि आता नाव आल्यावर तुम्हाला लगेच कोणती महत्त्वाची प्रक्रिया (KYC) पूर्ण करावी लागेल?