5,000 Farmer Bonus : नमस्कार शेतकरी मित्रांनो! राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक घोषणा केली आहे. यंदा शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी शासनाकडून दिवाळीपूर्वी ₹५,००० रुपयांचा बोनस (अग्रीम मदत) दिला जाणार आहे.
पण आता अनेक शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न आहेत की, हे ₹५,००० रुपये नेमके कोणाला मिळणार? ज्यांचे क्षेत्र कमी आहे त्यांनाही ही पूर्ण रक्कम मिळेल का? ही मदत मिळवण्यासाठी कोणती महत्त्वाची कागदपत्रे आणि प्रक्रिया पूर्ण करावी लागेल? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आता आणखी ४० नवीन तालुक्यांची भर पडली आहे, ते तालुके कोणते?
या सर्व प्रश्नांची अचूक माहिती आणि नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर लगेच क्लिक करा!