रब्बीची पेरणी होणार; पंजाब डख यांचा नवीन अंदाज, या तारखेला पडणार परतीचा पाऊस

शेतकरी मित्रांनो, सध्या सगळीकडे अशी चर्चा सुरू आहे की परतीचा पाऊस परतून गेला आहे आणि आता पाऊस पडणार नाही. अनेक ठिकाणी कडक ऊन देखील पडायला सुरुवात झाली आहे. पण खरोखरच पावसाळा संपला आहे का? यावर राज्याचे प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे.

पंजाब डख यांनी स्पष्ट केले आहे की, निसर्गाच्या नियमानुसार पाऊस पूर्णपणे गेल्यानंतर सकाळी धुकं, धुरळा आणि शेतात जाळे दिसू लागतात. मात्र, सध्या राज्यात अद्याप अशी कोणतीही परिस्थिती दिसत नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे! रब्बीच्या पेरणीला जीवदान देणारा शेवटचा ‘परतीचा पाऊस’ राज्यात पुन्हा एकदा दमदार हजेरी लावणार आहे.

हा पाऊस बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात तापमान वाढल्यामुळे तयार होणाऱ्या बाष्पामुळे येणार आहे. हा पाऊस रब्बीची पेरणी हमखास करून देणार आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची पेरणी बाकी आहे, त्यांनी आपली तयारी नक्की करून ठेवावी.

पण हा परतीचा पाऊस नक्की कोणत्या तारखेला सुरू होणार? आणि महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये तो सर्वात आधी धडकणार? याची सविस्तर माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

राज्यात पाऊस कुठे व कधी पडणार
येथे क्लिक करून पाहा

Leave a Comment

Join WhatsApp Group