नमस्कार शेतकरी मित्रांनो! यावर्षी पावसाने बऱ्याच ठिकाणी ओढ दिली आहे, त्यामुळे थोडी दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. आता रब्बी हंगाम जवळ आला असून, आपल्या सर्व शेतकरी बांधवांना हरभरा पेरणीचे वेध लागले आहेत.
पण पाण्याची कमतरता असल्यामुळे “यावर्षी हरभऱ्याचे नेमके कोणते बियाणे पेरावे?” असा मोठा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याला पडला आहे. जर तुमच्याकडेही पाण्याची कमतरता असेल, पण तरीही तुम्हाला हरभऱ्याचे जास्तीत जास्त आणि दर्जेदार उत्पादन घ्यायचे असेल, तर काळजी करू नका!
आज आम्ही तुम्हाला अशा काही टॉप हरभरा वाणांबद्दल (बियाणांबद्दल) माहिती देणार आहोत, जे अत्यंत कमी पाण्यावर तग धरतात आणि भरघोस उत्पन्नही देतात. हे बियाणे खास कोरडवाहू आणि कमी पाण्याच्या क्षेत्रासाठी वरदान ठरत आहेत.
तुम्हालाही या खास बियाणांची नावे आणि त्यांचे वैशिष्ट्य जाणून घ्यायचे आहे का? मग खाली दिलेल्या लिंकवर नक्की क्लिक करा!