सोयाबीन लागवड अमेरिकेत वाढणार, आपल्या बाजारावर काय परिणाम होणार?
पुणे: जागतिक बाजारपेठेतील घडामोडींचा थेट परिणाम आता भारतीय शेतकऱ्यांच्या खिशावर होताना दिसत आहे. अमेरिकेत यंदा सोयाबीनच्या लागवडीत मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, याचा परिणाम आगामी काळात भारतीय सोयाबीन बाजारावर कसा होईल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमेरिकेत नेमके काय घडतेय? अमेरिकेतील ताज्या सर्वेक्षणानुसार, यंदा तिथे सोयाबीनचे क्षेत्र सुमारे ४ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे, … Read more