अवकाळी पाऊस नुकसान भरपाई ज्या जिल्ह्यात मंजूर.. पहा जिल्ह्यांची यादी
गेल्या वर्षी आणि यंदा राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीची दखल घेत राज्य शासनाने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना १२८ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ही मदत कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि कोणत्या पिकांसाठी मिळणार आहे, याची सविस्तर माहिती शासनाकडून देण्यात आली आहे.ऑक्टोबर … Read more