तिखट शेतीचा गोड फायदा; 50 हजार खर्चात लाखो रुपयांचा नफा
मिरचीची शेती: पारंपरिक पिकांना फाटा देत शेतकरी आता घेतायत ‘तिखट’ नफा! एका एकरात ५० हजारांची गुंतवणूक करून लाखो रुपये कसे कमवायचे, याचा नवा आदर्श सध्या महाराष्ट्रातील शेतकरी समोर ठेवत आहेत. कापसासारख्या पिकांना सोडून शेतकरी आता मिरचीकडे का वळत आहेत? चला जाणून घेऊया या बदलत्या शेती पद्धतीबद्दल आणि मिरची लागवडीच्या या नव्या ट्रेंडबद्दल! नमस्कार शेतकरी मित्रांनो! … Read more