बियाणे अर्ज सुरू; ही आहे शेवटची तारीख
seed application last date : खरीप हंगाम २०२६ च्या पार्श्वभूमीवर बळीराजासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत ‘महाडीबीटी’ (MahaDBT) पोर्टलवर अनुदानावर प्रमाणित बियाणे मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पेरणीचा हंगाम जवळ येत असल्याने शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ कसा घ्यावा आणि अनुदानाचे नेमके गणित काय आहे, हे समजून घेणे … Read more