यंदा जून-जुलै महिन्यात पाऊस कसा असेल? खरंच दुष्काळ पडणार का?
हवामान विभागाने यंदा पाऊस कमी पडणार असल्याचा अंदाज जाहीर केल्यापासून बळीराजाच्या मनात चिंतेचं काहूर माजलं आहे. ‘अल निनो (El Nino) येणार’, ‘सुपर अल निनो धडकणार’ आणि ‘कडक दुष्काळ पडणार’ अशा अनेक चर्चा सध्या सुरू आहेत. साहजिकच, खरीप हंगामाच्या पेरणीसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे जून आणि जुलै महिने कसे जातील, हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याला सतावतोय. या सगळ्या … Read more