अवकाळी पावसाची मदत मंजूर; या शेतकऱ्यांना मिळणार पैसे
unseasonal rain compensation farmers : शेतकरी मित्रांनो, निसर्गाच्या लहरीपणाचा फटका आपल्या बळीराजाला कायमच बसत आला आहे. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस! नुकत्याच आलेल्या फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल महिन्यांतील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचं अतोनात नुकसान झालं आहे. याच नुकसानीची दखल घेत राज्य सरकारने नुकताच एक महत्त्वाचा शासन निर्णय (GR) जारी केला असून, बाधित जिल्ह्यांसाठी … Read more