ऑगस्ट महिन्याचा लाडक्या बहिणीचा हप्ता खात्यात जमा; आता एवढे पैसे आले
नमस्कार मैत्रिणींनो! राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होतात, तो क्षण अखेर आला आहे. ज्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता विनाअडथळा मिळाला होता, त्यांच्यासाठी ही खूप मोठी खुशखबर आहे. शासनाकडून आता ऑगस्ट महिन्याचे ₹१५०० खात्यामध्ये वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. … Read more