2026 चा पीक विमा पाहिजे? ताबतोब करा हे काम
Crop Insurance 2026 : शेतकरी मित्रांनो, पीक विमा भरलाय पण तो मिळेल याची गॅरंटी आहे का? अनेकदा विमा भरूनही ऐनवेळी नुकसान भरपाई मिळत नाही, आणि मग आपण नशिबाला दोष देतो. पण खरं कारण वेगळंच असतं! सध्या रब्बी हंगामात हवामान बिघडतंय आणि नुकसानीची शक्यता आहे. अशा वेळी तुमचा पीक विमा मंजूर व्हावा असं वाटत असेल, तर … Read more