कांदा उत्पादकांसाठी गुड न्यूज! सरकारने घेतला हा मोठा निर्णय
नमस्कार शेतकरी मित्रांनो! उन्हाळा सुरू झाला की कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न आणि चिंता निर्माण होतात. बाजारातील अस्थिर भाव आणि कांद्याच्या विक्रीचं नियोजन यावरून अनेक शेतकरी टेन्शनमध्ये असतात. पण, जर तुम्हीही कांदा उत्पादक असाल, तर तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि दिलासादायक बातमी आहे! दरवर्षीप्रमाणे महिने-महिने वाट न पाहता, यंदा सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा एक मोठा … Read more