पीकविमा मोबाईलवर तपासा; पीक विम्याचे स्टेटस पाहण्याची सोपी पद्धत
Crop Insurance Status Check : शेतकरी मित्रांनो, निसर्गाच्या लहरीपणामुळे किंवा अस्मानी संकटामुळे अनेकदा आपल्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातो. अशा वेळी आपला सर्वात मोठा आधार असतो तो ‘पीक विमा’. पण, खरीप हंगामाचा पीक विमा नक्की मंजूर झालाय का? आणि जर मंजूर झाला असेल, तर बँक खात्यात नेमकी किती रक्कम जमा होणार आहे? या प्रश्नांनी … Read more