अखेर प्रतीक्षा संपली! या शेतकऱ्यांच्या खात्यात रब्बी अनुदान जमा होण्यास सुरुवात..
शेतकरी मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून आपण ज्या गोष्टीची डोळ्यात तेल घालून वाट पाहत होतो, तो क्षण अखेर आला आहे. सततची अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या बळीराजासाठी शासनाकडून एक मोठा दिलासा मिळाला आहे. तुमची बँक खाती तपासायची वेळ आली आहे, कारण शासनाने रब्बी हंगामासाठी जाहीर केलेली मदत आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली … Read more