आजही सोयाबीन भाव वाढले; पहा तुमच्या जिल्ह्यातील भाव..
Soybean rates : आज राज्यातील सोयाबीन बाजारात मिश्र कल दिसून आला. काही प्रमुख बाजारांत दरात वाढ नोंदली गेली, तर काही ठिकाणी भाव घसरलेले दिसले. आज वाशीममध्ये सरासरी दर 5600 वरून 5800 रुपये झाले असून चांगली वाढ दिसली. जालना, अकोला, लातूर, वाशीम–अनसींग, उमरखेड, उमरखेड–डांकी, जिंतूर आणि जळगाव या बाजारांत कालच्या तुलनेत सरासरी दर स्थिर ते किंचित … Read more