30 जूनच्या आत कर्जमाफी नाही झाली तर… बच्चू कडूंनी सांगितला पुढचा प्लॅन..
Crop Loan Update : शेतकरी मित्रांनो, सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात एकाच विषयाची चर्चा जोरात सुरू आहे, ती म्हणजे ‘शेतकरी कर्जमाफी’. सरकार आणि शेतकरी नेते यांच्यात चर्चेच्या फेऱ्या झडत आहेत, पण जर दिलेल्या मुदतीत शब्द पाळला नाही तर काय? या प्रश्नाचं उत्तर आता समोर आलं आहे. शेतकरी नेते बच्चू कडू यांनी सरकारला एक गंभीर इशारा … Read more