सिडकोची नवीन लॉटरी; स्वतः निवडा आवडीचे घर.. ‘या’ तारखेपासून अर्ज सुरू!
Cidco Housing Scheme : नमस्कार मित्रांनो! सध्या नवी मुंबई आणि परिसरात सिडकोच्या घरांचीच चर्चा सुरू आहे. एकीकडे ४५०८ घरांची ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ योजना आणि दुसरीकडे १९,००० घरांची ‘माझे पसंतीचे सिडको घर’ योजना जोरात सुरू असतानाच, सिडकोने आता तिसरा बॉम्ब फोडला आहे! होय, तुम्ही बरोबर वाचलं! सिडकोने शांतपणे अजून एक तिसरी गृहनिर्माण योजना (Housing Scheme) … Read more