लाडक्या बहिणींना ‘नवीन वर्षाचं गिफ्ट’.. जानेवारीत या दिवशी 4500 रुपये मिळण्याची शक्यता..
Ladki Bahin Installment : ‘लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नसल्याने अनेक महिला चिंतेत होत्या. मात्र, आता ही प्रतीक्षा फळाला येण्याची शक्यता असून, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सरकार लाडक्या बहिणींना सुखद धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे समजते. एकत्रित तीन हप्ते मिळणार? डिसेंबर … Read more