लाखोंचे उत्पन्न देणारी फुलशेती; लागवडीपासून काढणीपर्यंत संपूर्ण A to Z मार्गदर्शन

Gerbera Farming : सजावटीसाठी, कुंड्यांमध्ये लावण्यासाठी, फुलदाणीत मांडणीसाठी तसेच बागेच्या मध्यभागी किंवा कडेला शोभा वाढवण्यासाठी जरबेरा हे अत्यंत लोकप्रिय फुलझाड आहे. आकर्षक रंगछटा, विविध आकार, उत्तम दर्जा आणि काढणीनंतर दीर्घकाळ टिकण्याची क्षमता यामुळे जरबेराच्या फुलांना बाजारात मोठी मागणी असते. या फुलांपासून सुंदर हार, दर्जेदार बुके आणि सजावटीचे गुच्छ तयार करता येतात. त्यामुळे देशांतर्गत विक्रीसोबतच परदेशात … Read more

कांद्याला हेच खत वापरा आणि भरघोस उत्पादन मिळवा.. पहा उन्हाळी कांदा खत व्यवस्थापन..!

उन्हाळी कांदा खत व्यवस्थापन : उन्हाळी कांदा हे कमी पाणी, जास्त काळजी आणि अचूक खत व्यवस्थापन मागणारे पीक आहे. योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात खतांचा वापर केला, तर कांद्याचा कंद जाड, वजनदार, चकचकीत आणि साठवणुकीला टिकाऊ बनतो. अनेक वेळा उत्पादन चांगले येते, पण चुकीच्या खत वापरामुळे कांदा साठवणीत खराब होतो. हे टाळण्यासाठी खत व्यवस्थापनाचे नियोजन … Read more

शेतकऱ्यांनो! खतांचे भाव वाढले; पहा सर्व खतांच्या किमती..

Fertilizer prices : यंदाच्या अतिवृष्टीमुळे आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आणखी एक आर्थिक संकट उभं राहिलं आहे. रासायनिक खतांच्या किमतींमध्ये प्रति बॅग तब्बल १०० ते २०० रुपयांची वाढ झाल्याने शेतीचा खर्च वाढला आहे. खरीप हंगामात नुकसान सहन केल्यानंतर आता रब्बी पेरणीसाठीही जादा खर्च करावा लागत असल्याने अनेक शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडत आहे. खतांची मागणी वर्षानुवर्षे कमी-अधिक … Read more

कांद्याची आवक वाढली, दरात मोठे बदल..

Kanda Bajar Bhav : रविवारी पुणे परिसरातील बाजारांत कांद्याची आवक लक्षणीय वाढली असून, आजच्या बाजारभावांकडे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे. १४ डिसेंबर रोजी राज्यभरातील विविध बाजार समित्यांमध्ये मिळून सुमारे १७ हजार क्विंटल कांद्याची आवक नोंदवली गेली. यामध्ये पुणे बाजाराचा वाटा सर्वाधिक असून, एकट्या पुणे बाजारात लोकल कांद्याची तब्बल १३ हजार क्विंटल आवक झाली आहे. … Read more

नवी मुंबईत प्रॉपर्टी प्रदर्शन सुरू; फक्त एवढ्या लाखांपासून घराचे पर्याय उपलब्ध..

Property exhibition in Navi Mumbai : नमस्कार मित्रांनो! तुम्ही जर नवी मुंबईत स्वतःचे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नवी मुंबईतील सर्वात मोठे प्रॉपर्टी एक्झिबिशन सध्या जोरात सुरू आहे. जर तुम्ही अजूनही इथे भेट दिली नसेल, तर जरा लवकर भेट द्या.. कारण ही संधी फक्त काही दिवसांसाठीच आहे!​या प्रदर्शनातील … Read more

शेतकऱ्यांची कर्जमाफी होणारच! पण फडणवीसांनी विधानसभेत ठेवली ‘ही’ अट

Farmers Loan Waiver : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य थेट त्यांच्या बँक खात्यांत जमा केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात प्रस्तावावरील चर्चेदरम्यान बोलताना त्यांनी सांगितले की, आतापर्यंत सुमारे १५ हजार ७ कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यांत वर्ग करण्यात आले असून, या मदतीचा लाभ सुमारे ९२ … Read more

कागदपत्रे रेडी ठेवा! नवी मुंबईत ‘या’ दिवशी सिडकोची मोठी लॉटरी..

CIDCO House Lottery : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडको घरांबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या घोषणेनुसार, सिडकोच्या घरांच्या किमतीत थेट १० टक्क्यांची सवलत देण्यात आली असून, त्यामुळे घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरणार आहे. विशेष म्हणजे, आता सिडकोच्या तब्बल १७ हजार घरांची लॉटरी जाहीर होणार असून, मुंबई आणि नवी मुंबईत … Read more

महिलांना खरचं पुन्हा eKYC करावी लागणार? पहा…नाहीतर लाभ थांबू शकतो!

सध्या राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, यामुळे हजारो लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे सध्या अनेक महिलांच्या मनात एकच प्रश्न आहे तो म्हणजे आपल्याला पुन्हा eKYC करावी लागणार का? खरं काय आहे? चला जाणून घेऊया.. महिलांना खरचं पुन्हा eKYC करावी लागणार? सरकारने स्पष्ट केले आहे की, सर्व महिलांना eKYC … Read more

आता कांद्याचे दिवस बदलणार; बांग्लादेशकडून अजून मोठा निर्णय, भाव किती वाढणार?

Onion rates : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बांगलादेश सरकारने भारतातून कांदा आयात करण्यासाठी देण्यात येणाऱ्या परवान्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढवली आहे. सुरुवातीला ५० आयात परवान्यांना मंजुरी देण्यात आली होती, मात्र आता ही संख्या थेट २०० वर नेण्यात आली आहे. या निर्णयामुळे भारतीय कांद्याच्या निर्यातीला मोठा हातभार लागणार आहे. काही दिवसांपूर्वीच … Read more

गाय-म्हशी घ्या स्वस्तात; तब्बल 50% अनुदान, असा करा अर्ज..

Farmer Subsidy Scheme : दुग्धव्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे, पण भांडवलाअभावी अडचण येत असेल, तर शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारकडून दुधाळ गाय-म्हशीच्या खरेदीसाठी थेट ५० टक्के अनुदान दिले जाणार असून, त्यासोबतच कडबा-कुट्टी मशीन आणि चाऱ्यासाठीही आर्थिक मदत मिळणार आहे. ही योजना विदर्भ व मराठवाड्यातील एकूण १९ जिल्ह्यांमध्ये राबवली जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने सन … Read more