तुरीवर शेवटची फवारणी आणि मिळवा टपोरे दाणे, आळी 100% खल्लास..
तूर शेवटची फवारणी : तूर पीक सध्या शेंगा भरण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या अवस्थेत आहे. याच काळात शेंग पोखरणारी अळी (Pod Borer) झपाट्याने वाढते, आणि सध्याचे ढगाळ वातावरणही तिच्या प्रादुर्भावाला अधिक अनुकूल ठरत आहे. शिवाय अनेक ठिकाणी अजूनही काही फुलं टिकून असल्याने फुलगळ होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत पिकाची गुणवत्ता टिकवून भरघोस उत्पादन घेण्यासाठी शेवटची योग्य फवारणी … Read more