खुशखबर! या दिवशी जमा होणार 22वा हप्ता.. पहा तारीख आणि महत्त्वाची माहिती..
PM Kisan 22nd Installment : शेतकरी मित्रांनो, २१ व्या हप्त्याचा लाभ मिळाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष २२ व्या हप्त्याकडे लागले आहे. पीएम किसान सन्मान निधीचा पुढचा हप्ता नक्की कधी मिळणार? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला कोणती तयारी आत्ताच करावी लागेल? या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे आणि महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी ही पोस्ट नक्की … Read more