2026 मध्ये दुष्काळ? पहा काय म्हणाले पंजाब डख..
नमस्कार शेतकरी मित्रांनो! २०२५ सरत आलंय आणि आता वेध लागलेत ते नवीन वर्षाचे. सध्या कडाक्याची थंडी आणि अधूनमधून बदलणारं आभाळ बघून तुमच्याही मनात प्रश्न आला असेलच, की “पुढच्या वर्षी म्हणजेच २०२६ मध्ये पाऊसपाणी कसं असेल?”गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर आणि गावाकडच्या पारावर एकच चर्चा सुरू आहे – २०२६ मध्ये म्हणे दुष्काळ पडणार आहे! या चर्चेने … Read more