तयारीला लागा! मुंबईत मोक्याच्या ठिकाणी म्हाडाची 44 घरे.. पहा ही घरं का आहे खास?
MHADA Flats : मुंबईत घर घेण्याचं स्वप्न तर सगळेच बघतात, पण मुंबईच्या एका अशा ‘पॉश’ भागात घर घेणं, जिथे बडे सेलिब्रिटी राहतात, हे अनेकांसाठी अशक्य असतं. पण आता हे चित्र बदलणार आहे! म्हाडाच्या आगामी लॉटरीमध्ये या ‘हाय-प्रोफाईल’ लोकेशनमधील घरांचा समावेश होणार आहे. हे ‘खास’ लोकेशन कोणतं आहे आणि सामान्यांना तिथे घर कसं मिळणार? हे जाणून … Read more