यंदा मक्याचे दर वाढणार की पडणार? तांदूळ करतोय मक्याचा गेम..
Maize Market Price Analysis : शेतकरी मित्रांनो, गेल्या हंगामात मक्याला मिळालेला २७०० रुपयांचा उच्चांकी भाव पाहून अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. पण यंदा चित्र काहीसं वेगळं दिसतंय. सध्या बाजारात मक्याची आवक वाढली असली तरी भाव मात्र म्हणावे तसे मिळत नाहीयेत. नेमकं काय घडतंय मार्केटमध्ये? तांदळाच्या साठ्याचा मक्याच्या दरावर कसा परिणाम होतोय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, … Read more