कांदा उत्पादकांसाठी खुशखबर! कांद्याचे भाव वाढणार; हा निर्णय होणार गेमचेंजर!
Onion News : कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी घटना समोर आली आहे. बांगलादेश सरकारने भारतातून कांदा आयातीला परवानगी दिली असून, या निर्णयामुळे देशातील शेतकरी आणि निर्यातदार दोघांनाही फायदा होणार आहे. आजपासून (7 डिसेंबर) दररोज 30 टनांच्या 50 आयात परवान्यांचे वितरण सुरू होणार असून, ज्यांनी आधी अर्ज केले होते त्यांनाच हे परमीट मिळणार आहे. दिवसाला … Read more