यंदा खरंच दुष्काळ पडणार का? एल-निनोचं संकट आणि शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?
El Nino drought impact on farmers : सध्या बातम्यांमध्ये आणि सोशल मीडियावर एकच चर्चा ऐकायला मिळतेय— ‘यंदा एल-निनो येणार, पाऊस कमी पडणार आणि दुष्काळ पडणार!’ अगदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही अर्थसंकल्पीय भाषण करत असताना या संभाव्य पाणीटंचाईचा आणि संकटाचा उल्लेख केला आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून वरुणराजाने आपल्याला चांगलीच साथ दिली आणि भरपूर पाऊस झाला. मात्र, यावर्षी निसर्गाचा … Read more