कांदा लिलाव राहणार बंद.. ‘हे’ सुप्रसिद्ध कांदा मार्केट सलग 3 दिवस बंद
नमस्कार शेतकरी मित्रांनो! सध्या सगळीकडे कांद्याच्या काढणीची आणि विक्रीची मोठी लगबग पाहायला मिळत आहे. राज्यातील बाजार समित्यांमध्येही कांद्याच्या गाड्यांची प्रचंड गर्दी उसळलेली दिसतेय. पण याच गडबडीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जर तुम्हीही तुमचा कांदा ट्रॅक्टर किंवा ट्रकमध्ये भरून विकायला नेण्याच्या तयारीत असाल, तर घराबाहेर पडण्यापूर्वी ही माहिती नक्की वाचा! … Read more