कर्जमाफीचा लाभ हवा असेल तर ‘ही’ अट अनिवार्य; तुम्ही पात्र आहात का?
Shetkari Karjmafi Update : २०१७ पासून लागू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत पात्र असूनही कर्जमाफी न मिळालेल्या अनेक शेतकऱ्यांनी नागपूर खंडपीठात याचिका केली होती. या प्रकरणावर पुन्हा हालचाली वेगात होत असून संबंधित शेतकऱ्यांकडून आता हमीपत्र घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. या हमीपत्रात स्पष्ट नमूद आहे—“मी आयकरदाता नाही. जर तपासणीत उलट निष्पन्न झाले, तर मिळालेली … Read more