आता कांद्याचे दिवस बदलणार; बांग्लादेशकडून अजून मोठा निर्णय, भाव किती वाढणार?
Onion rates : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बांगलादेश सरकारने भारतातून कांदा आयात करण्यासाठी देण्यात येणाऱ्या परवान्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढवली आहे. सुरुवातीला ५० आयात परवान्यांना मंजुरी देण्यात आली होती, मात्र आता ही संख्या थेट २०० वर नेण्यात आली आहे. या निर्णयामुळे भारतीय कांद्याच्या निर्यातीला मोठा हातभार लागणार आहे. काही दिवसांपूर्वीच … Read more