आज सोयाबीनला 5750 रुपये भाव; पहा कुठे वाढले सोयाबीन भाव..
राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज (१७ डिसेंबर) सोयाबीनच्या दरांमध्ये संमिश्र हालचाली पाहायला मिळाल्या. दिवसभरात सुमारे २६ हजार २७५ क्विंटल इतकी आवक नोंदली गेली असून, मागील काही दिवसांच्या तुलनेत बाजारात येणाऱ्या मालात घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आवक कमी झाल्यामुळे काही बाजारांत दर स्थिर राहिले, तर काही ठिकाणी व्यापाऱ्यांची खरेदी मर्यादित असल्याचे चित्र दिसून … Read more