तुम्हाला पिक विमा किती मिळणार? पैसे कधीपर्यंत जमा होणार? तुमची रक्कम आताच चेक करा..
Crop Insurance : शेतकरी मित्रांनो, सध्या सगळीकडे एकाच गोष्टीची चर्चा आहे आणि ती म्हणजे ‘खरीप २०२५ चा पीक विमा’. मागच्या हंगामात झालेल्या अतोनात नुकसानीनंतर आता शेतकऱ्यांच्या नजरा पीक विम्याच्या रकमेकडे लागल्या आहेत. पण सध्या सोशल मीडिया आणि बातम्यांमध्ये १७,५०० रुपयांच्या मदतीचा जो आकडा फिरतोय, तो खरोखर सगळ्यांना ‘सरसकट’ मिळणार आहे का? की यामागे काही वेगळे … Read more