शेतकरी कर्जमाफी प्रक्रियेला वेग.. पण ‘रेग्युलर’ कर्ज भरणाऱ्यांचं काय? जाणून घ्या सविस्तर अपडेट!
Farmer Loan Waiver : मित्रांनो, सध्या राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीची चर्चा जोरात सुरू आहे. सरकारकडून हालचाली वाढल्या आहेत आणि अनेक ठिकाणी बँकांचे अधिकारी तुमच्या दारात येऊन माहिती गोळा करत असतील. पण नेमकं चाललंय काय? कोणाचं कर्ज माफ होणार? ज्यांनी इमाने-इतबाने कर्ज भरलंय त्या ‘रेग्युलर’ शेतकऱ्यांना काय मिळणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, खाजगी बँका आणि नॅशनलाईज बँकांचं … Read more