हरभरा हमीभाव गाठणार? पहा फेब्रुवारीचे पुढील 15 दिवस कसे असतील?
Harbhara Hamibhav : नमस्कार शेतकरी बंधूंनो! सध्या रब्बी हंगाम अंतिम टप्प्यात असून, सर्वांचे लक्ष हरभऱ्याच्या (Harbhara) दराकडे लागले आहे. मार्च ते मे हा हरभऱ्याचा मुख्य विक्रीचा हंगाम मानला जातो, पण त्याआधीच फेब्रुवारीतील बाजारभावाची हालचाल शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरू शकते का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा हा एक प्रयत्न. सध्याची बाजारातील स्थिती काय? फेब्रुवारी महिन्यात नवीन हरभऱ्याची … Read more