ग्रामपंचायत निवडणूक जाहीर; पहा संपूर्ण वेळापत्रक
गावाकडच्या राजकारणाची उत्सुकता शिगेला पोहोचवणारी एक मोठी आणि धडाकेबाज बातमी समोर आली आहे! गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची आतुरतेने वाट पाहिली जात होती, तो ‘ग्रामपंचायत निवडणुकीचा रणसंग्राम’ अखेर सुरू झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील रिक्त असलेल्या ग्रामपंचायत सदस्य आणि थेट सरपंच पदांच्या निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. तुमच्या गावातही निवडणूक लागणार आहे का? मतदान … Read more