नमस्कार शेतकरी मित्रांनो! राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने नुकताच एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) काढला असून, राज्यातील एकूण ३४ जिल्ह्यांमधील तब्बल 304 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. (Triger 1 आणि Triger 2 लागू).
ज्या तालुक्यांमध्ये हा दुष्काळ जाहीर झाला आहे, त्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने १२ विशेष आणि मोठ्या सवलती (उपाययोजना) लागू केल्या आहेत. यात पीक कर्जाचे पुनर्गठन, कर्ज वसुलीला स्थगिती, वीज बिलात मोठी सूट, विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफी आणि जनावरांच्या चाऱ्याची सोय अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे.
तुमचा जिल्हा आणि तालुका या 304 तालुक्यांच्या यादीत आहे का? तसेच, शासनाने नेमक्या कोणत्या १२ मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत? या सर्वांची सविस्तर यादी आणि माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर लगेच क्लिक करा!