म्हाडा पुणे लॉटरीला मिळाली मुदतवाढ; येथे पहा नवीन वेळापत्रक!

MHADA Pune Lottery Extension : नमस्कार मित्रांनो! म्हाडाच्या पुणे मंडळातील ४,४६२ घरांसाठी सुरू असलेल्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेबाबत एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.

सध्या अनेक अर्जदारांचे डॉक्युमेंट्स (जसे की उत्पन्नाचा आणि वास्तव्याचा दाखला) पोर्टलवर व्हेरिफाय न झाल्यामुळे शेकडो इच्छुक नागरिक काळजीत होते. मध्यंतरी म्हाडाकडून ‘कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही, १५ ऑक्टोबर हीच अंतिम मुदत राहील’ असे सांगण्यात आले होते. त्यामुळे अनेकांची निराशा झाली होती. मात्र, आता अर्जदारांच्या या वाढत्या अडचणी लक्षात घेऊन म्हाडाने अधिकृतपणे अर्ज प्रक्रियेस ८ दिवसांची मोठी मुदतवाढ जाहीर केली आहे!

आता अर्ज करण्याची नवीन अंतिम तारीख काय आहे? पहिली आणि अंतिम यादी कधी लागणार? सोडत (लॉटरी) नेमकी कोणत्या तारखेला निघणार? आणि अनामत रक्कम (Refund) कधी परत मिळणार? म्हाडा पुणे लॉटरीचे हे संपूर्ण नवीन आणि सुधारित वेळापत्रक जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर लगेच क्लिक करा!

म्हाडा पुणे लॉटरीचे नवीन वेळापत्रक
येथे क्लिक करून पहा

Leave a Comment

Join WhatsApp Group