मिरची लागवडीचा भन्नाट फॉर्म्युला; फक्त 20 गुंठ्यातून घेतले लाखोंचे उत्पन्न
शेतीमध्ये सतत होणारं नुकसान, लहरी हवामान आणि बाजारात न मिळणारा भाव… या सगळ्या रडगाण्याला कंटाळून अनेक तरुण शेतीकडे पाठ फिरवत आहेत. पण जरा थांबा! जर तुम्ही ‘स्मार्ट’ पद्धतीने आणि योग्य नियोजनाने शेती केली, तर कमी जागेतही तुम्ही लाखोंची उलाढाल करू शकता, हे एका जिद्दी शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवलं आहे. फक्त २० गुंठे (म्हणजेच अर्धा एकर) … Read more