हरभऱ्याला लागतील फुलेच फुले.. हरभरा दुसरी फवारणी

Harbara Dusri Phavarani : हरभरा पिकाला साधारण 35 ते 40 दिवस पूर्ण झाले की, बहुतेक ठिकाणी फुलधारणा अवस्था सुरू होते. या टप्प्यात घेतली जाणारी दुसरी फवारणी अत्यंत महत्त्वाची आहे. योग्य औषधांची निवड आणि अचूक प्रमाणात फवारणी केल्यास हरभरा पिकाला मजबुती मिळते, फुलधारणा वाढते आणि रोग-किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात टाळता येतो. फुलधारणा अवस्था म्हणजे काय? या … Read more

सोयाबीन 5800 वर.. सोयाबीन भाव वाढले, पहा तुमच्या जिल्ह्यातील भाव..

सोयाबीन शेतकऱ्यांसाठी आज मोठी खुशखबर! बाजारात भावांनी अचानक जोरदार उसळी घेतली असून काही ठिकाणी दर ५८०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. पण नेमक्या कोणत्या बाजार समितीत हा जबरदस्त भाव मिळाला? तुमच्या जिल्ह्यात सध्या काय भाव मिळतोय? चला जाणून घेऊया.. आजचे सोयाबीन बाजार भाव छत्रपती संभाजीनगर :दि. 10 डिसेंबर 2025 (बुधवार)शेतमाल – सोयाबीनआवक  – 48 क्विंटलजात – —-कमीत … Read more

कांदा निर्यातीनंतर दरात मोठा बदल; पहा सर्व कांदा बाजार भाव..!

Kanda bazar bhav : कांदा निर्यातीला मंजुरी मिळाल्यापासून बाजारात काही वेगळेच वातावरण आहे. शेतकरी, व्यापारी आणि ग्राहक सगळ्यांच्याच नजरा आता एका गोष्टीवर खिळल्या आहेत, ते म्हणजे आजचा नवीन भाव किती जाणार? काही बाजारांमध्ये दरात बदल होताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी अजूनही स्थिरतेचा खेळ सुरू आहे. चला जाणून घेऊया कांदा निर्यातीनंतर कांदा दरात किती बदल … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा… ४८२ कोटींची अतिवृष्टी मदत मंजूर; पहा तुमच्या जिल्ह्याला किती?

जून–ऑक्टोबर अतिवृष्टी आणि अवकाळी नुकसानभरपाई मंजूर; राज्य सरकारचा जीआर जाहीर Ativrushti nuksan bharpai : राज्यात जून ते ऑक्टोबर 2025 दरम्यान झालेल्या अतिवृष्टी, पुरपरिस्थिती आणि अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नुकसानग्रस्त 4 लाख 6 हजार 430 हेक्टर क्षेत्रासाठी तब्बल 482 कोटी 10 लाख 69 हजार रुपयांच्या मदतवाटपाला मंजुरी दिली … Read more

हरभऱ्यात मर रोगला ब्रेक! पहिली फवारणी देणार जबरदस्त फुटवे

हरभरा पिकासाठी पहिली फवारणी महत्त्वाची; मर रोगावर आळा आणि फुटव्यात मोठी वाढ हरभऱ्याचे निरोगी आणि भरघोस उत्पादन हवे असल्यास सुरुवातीला घेतली जाणारी फवारणी निर्णायक ठरते. साधारण २० ते २५ दिवसांचे पीक असताना ही फवारणी करणे सर्वाधिक उपयुक्त मानली जाते. हा टप्पा महत्त्वाचा असण्यामागचे मुख्य कारण म्हणजे हरभऱ्यात मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या ‘मर’ रोगावर सुरुवातीलाच नियंत्रण मिळवणे. … Read more

फवारणी खर्च कमी आणि जास्त उत्पादन; शेतकऱ्यांनो ही ट्रिक जास्त फायद्याची..

शेतातील प्रत्येक फवारणी म्हणजे केवळ औषधाचा खर्च नव्हे तर वेळ, मेहनत आणि कधीकधी पिकाच्या वाढीवर होणारा ताणही असतो. पण कल्पना करा—जर कीड नियंत्रणाचा मोठा भाग ‘मोफत’ होऊ शकला, तर? मोठ्या पैशांची बचत होईल. होय मित्रांनो! उजाडाचा सापळा (Light Trap) हे अगदी असेच एक साधन आहे जे रोज रात्री शेकडो पतंग पकडून तुमचं भविष्याचं नुकसान आधीच … Read more

महिलांना 15 लाखांपर्यतचे बिनव्याजी कर्ज; पहा कुठे करावा अर्ज?

Loan scheme for women : महिला आजच्या काळात उद्योग व्यवसायाकडे वळू लागल्या आहेत. पण स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करायचा असो किंवा घरगुती उद्योग मोठा करायचा असो, भांडवलाची अडचण अनेक महिलांना मागे ढकलते. अशा वेळी १५ लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज देणारी ही योजना अनेकांच्या आयुष्यात खरोखरच परिवर्तन घडवू शकते. आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग खुला करणारी ही संधी महिलांसाठी … Read more

मोठी घोषणा! सोयाबीन बाबत कृषी विभागाचा महत्वाचा निर्णय, पहा फायद्याची बातमी..!

हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी राज्याच्या कृषी विभागाने सुधारित आणि वाढीव उत्पादकतेची नवी मर्यादा जाहीर केली आहे. मात्र, केंद्र सरकारने तब्बल १८ लाख ५० हजार टन खरेदी उद्दिष्टाला मंजुरी देऊन दीड महिना उलटला असतानाही खरेदीचा वेग समाधानकारक नाही. राज्यभरात अद्याप केवळ ६५ हजार टन सोयाबीनचीच खरेदी झाल्याची माहिती समोर आली आहे. शेतकरी अनेक दिवसांपासून हमीभावाने खरेदीची हेक्टरी … Read more

सोयाबीन दरात मोठा बदल; पहा आजचे सोयाबीन भाव..

आजचे ताजे सोयाबीन भाव चंद्रपूर :दि. 09 डिसेंबर 2025 (मंगळवार)शेतमाल – सोयाबीनआवक  – 85 क्विंटलजात – —-कमीत कमी दर – 3795जास्तीत जास्त दर – 4290सर्वसाधारण दर – 3995 राहूरी – वांबोरी :दि. 09 डिसेंबर 2025 (मंगळवार)शेतमाल – सोयाबीनआवक  – 11 क्विंटलजात – —-कमीत कमी दर – 4000जास्तीत जास्त दर – 4000सर्वसाधारण दर – 4000 सिल्लोड … Read more

रासायनिक खतांचे भाव वाढले; पहा नवीन किमती..

chemical fertilizer new rates : राज्यातील शेतकऱ्यांसाठी रब्बी हंगामाची तयारी अधिक कठीण बनली आहे. कारण, रासायनिक खतांच्या किमतीत पुन्हा मोठी वाढ झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून सतत वाढणाऱ्या दरांमुळे शेतकरी आधीच त्रस्त होते; त्यात यंदाची भरमसाठ वाढ त्यांच्या नियोजनावर मोठा परिणाम करत आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, खतांच्या महागाईमुळे उत्पादन खर्च बळीस जात असून त्याचा … Read more