म्हाडाच्या विक्रोळीतील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाची संपूर्ण माहिती! पहा 2BHK सॅम्पल फ्लॅट
MHADA Vikhroli housing project : मुंबईसारख्या स्वप्नांच्या शहरात स्वतःच्या हक्काचं घर असावं, असं कोणाला वाटत नाही? जर तुम्हीही याच शोधात असाल, तर तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. म्हाडाने नुकतीच मुंबईसाठी बंपर लॉटरी जाहीर केली आहे, आणि आज आपण या लॉटरीतील सर्वात भव्य अशा ‘विक्रोळी कन्नमवार नगर’ प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेणार आहोत. चला तर मग, … Read more