कर्जमाफीच्या गावनिहाय याद्या जाहीर होणार? जाणून घ्या कोण ठरणार पात्र..
Loan Waiver Village Wise List : नमस्कार शेतकरी मित्रांनो! सध्या गावागावांत, कट्ट्यावर आणि पारावर एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे नुकत्याच जाहीर झालेल्या नव्या कर्जमाफी योजनेची. “योजना तर आली, पण यात माझं नाव असेल का?”, “नेमकी कोणाला कर्जमाफी मिळणार आणि कोण अपात्र ठरणार?”, असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात नक्कीच रेंगाळत असतील. शेतकऱ्यांच्या याच प्रश्नांना वाचा … Read more