नवी मुंबईत प्रॉपर्टी प्रदर्शन सुरू; फक्त एवढ्या लाखांपासून घराचे पर्याय उपलब्ध..
Property exhibition in Navi Mumbai : नमस्कार मित्रांनो! तुम्ही जर नवी मुंबईत स्वतःचे हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नवी मुंबईतील सर्वात मोठे प्रॉपर्टी एक्झिबिशन सध्या जोरात सुरू आहे. जर तुम्ही अजूनही इथे भेट दिली नसेल, तर जरा लवकर भेट द्या.. कारण ही संधी फक्त काही दिवसांसाठीच आहे!या प्रदर्शनातील … Read more