मुंबई पुण्यात भाड्याने राहताय? घर मालकांची मनमानी संपली! भाडेकरूंसाठी नवे 7 अधिकार जाहीर..

New rent agreement rules : भाड्याने घर घेण्याची प्रक्रिया अधिक सोपी व नीटनेटकी करण्यासाठी केंद्राने 2025 चे नवे भाडेकरार नियम लागू केले आहेत. या नियमांनुसार मालक व भाडेकरू, दोघांनीही 60 दिवसांच्या आत आपला रेंट अ‍ॅग्रीमेंट ऑनलाइन नोंदवणे अनिवार्य केले आहे. नव्या नियमांमध्ये भाडेकरूंवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी सरकारने अनेक गोष्टी अगदी स्पष्ट केल्या आहेत. सिक्युरिटी डिपॉझिट … Read more

महिलांना 2100 रुपये कधी पासून मिळणार? थेट मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं..!

Ladki Bahin Yojana : राज्यात सुरू असलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना महिलांसाठी मोठा आधार ठरली आहे. पात्र लाभार्थींना दरमहा 1500 रुपयांची मदत दिली जाते. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने या योजनेतील आर्थिक मदत वाढवण्याचे आश्वासन दिले होते. सत्तेत आल्यास दरमहा 2100 रुपये देऊ, अशी घोषणा करण्यात आली होती. सध्या महायुतीच सरकार चालवत असूनही महिलांना अद्याप 1500 … Read more

गव्हाची उशिरा पेरणी करायची? घाबरू नका! गहू उत्पादन 20% वाढवण्याचा फॉर्म्युला..

उशिरा गहू पेरणी झाली म्हणून उत्पादन कमी येईलच असं नाही… पण त्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी अगदी बारीकसारीक पातळीवर पाळाव्या लागतात. अनेक शेतकऱ्यांना याच ठिकाणी मोठी चूक होते आणि शेवटच्या टप्प्यावर दाणे हलके पडतात. या पोस्टमध्ये तुम्हाला मिळणार आहे उशिरा गहू पेरणीसाठी आवश्यक सुधारित तंत्रज्ञान. चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती. साधारणपणे गव्हाची पेरणी ३० नोव्हेंबरपूर्वी करून … Read more

तुरीवर शेवटची फवारणी आणि मिळवा टपोरे दाणे,  आळी 100% खल्लास..

तूर शेवटची फवारणी : तूर पीक सध्या शेंगा भरण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या अवस्थेत आहे. याच काळात शेंग पोखरणारी अळी (Pod Borer) झपाट्याने वाढते, आणि सध्याचे ढगाळ वातावरणही तिच्या प्रादुर्भावाला अधिक अनुकूल ठरत आहे. शिवाय अनेक ठिकाणी अजूनही काही फुलं टिकून असल्याने फुलगळ होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत पिकाची गुणवत्ता टिकवून भरघोस उत्पादन घेण्यासाठी शेवटची योग्य फवारणी … Read more

कांदा उत्पादकांसाठी खुशखबर! कांद्याचे भाव वाढणार; हा निर्णय होणार गेमचेंजर! 

Onion News : कांदा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी घटना समोर आली आहे. बांगलादेश सरकारने भारतातून कांदा आयातीला परवानगी दिली असून, या निर्णयामुळे देशातील शेतकरी आणि निर्यातदार दोघांनाही फायदा होणार आहे. आजपासून (7 डिसेंबर) दररोज 30 टनांच्या 50 आयात परवान्यांचे वितरण सुरू होणार असून, ज्यांनी आधी अर्ज केले होते त्यांनाच हे परमीट मिळणार आहे. दिवसाला … Read more