‘लाल सोन्या’चा महापूर! कांद्याची तब्बल 1 लाख गोणी आवक.. दरात मोठा बदल?
Onion Market : शेतकरी मित्रांनो, कष्टाने पिकवलेला कांदा बाजारात नेला आणि तिथे पाय ठेवायलाही जागा नसेल तर? अशीच काहीशी परिस्थिती सध्या अहिल्यानगरच्या पारनेर मार्केटमध्ये पाहायला मिळतेय. तब्बल एक लाखाच्या वर कांदा गोण्यांची विक्रमी आवक झाली आहे! पण, या गर्दीत दराचं काय? आणि काही व्यापाऱ्यांवर बाजार समितीने का कारवाई केली? जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट नक्की वाचा…” … Read more