पिक विमा कोणत्या जिल्ह्यात कोणत्या पिकाला मिळणार? समजून घ्या संपूर्ण गणित!
Crop insurance : शेतकरी मित्रांनो, नमस्कार! सध्या गावाकडच्या पारावर आणि शेतकऱ्यांच्या मोबाईलवर एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे ‘खरीप पीक विमा 2025’. काही शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम जमा होण्याचे मेसेज धडकत आहेत, काहींना पोर्टलवर कॅल्क्युलेशन दिसत आहे, तर काहींच्या प्रोफाईलवर अजूनही ‘शून्य’ किंवा ‘Awaited’ असाच स्टेटस पाहायला मिळतोय. अशातच प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न घोळत … Read more